फिलिपाईन समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरात झालेली आरमारी लढाई होती. अमेरिका व जपान यांच्या मोठ्या तांड्यामध्ये झालेल्या या लढाईत अमेरिकेचा विजय झाला व जपानी आरमाराची शक्ती खालावली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिलिपाईन समुद्राची लढाई
यामागील विज्ञान आणि इतिहास.