मारुती स्तोत्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मारुती स्तोत्र हे मारुती तथा हनुमान या हिंदू देवतेची स्तुती करणारे काव्य होय.

या स्तोत्राची अनेक रुपे आहेत. त्यांपैकी समर्थ रामदासांनी लिहिलेले स्तोत्र महाराष्ट्रात प्रचलित आहे. याची सुरुवात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या पंक्तीने होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →