हनुमान चालीसा हे अवधी भाषेतील संत तुलसीदास रचित हनुमानाचे एक स्तोत्र आहे. या स्तोत्रात ४० कडवी आहेत यामुळे या स्तोत्रास हनुमान चालीसा असे म्हणतात.
श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालीसाची रचना १६ व्या शतकात केली.हनुमान चालीसा ही अवधी भाषेत आहे.
हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील ४० श्लोकांचे आहे, म्हणून तिला चालीसा असे म्हणतात.
हनुमान चालीसा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.