मारियो मोन्ती (इटालियन: Mario Monti; मार्च १९, इ.स. १९४३) हा एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व इटलीचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सिल्व्हियो बेर्लुस्कोनीने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले. २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोन्तीच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही व २८ एप्रिल २०१३ रोजी एन्रिको लेता हा इटलीचा नवा पंतप्रधान बनला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मारियो मोन्ती
या विषयावर तज्ञ बना.