आल्दो मोरो (इटालियन: Aldo Moro; २३ सप्टेंबर, १९१६ (1916-09-23) -
९ मे, १९७८) हा इटलीचा ३६वा व ३८वा पंतप्रधान होता. तो ४ डिसेंबर १९६३ ते २४ जून १९६८ व २३ नोव्हेंबर १९७४ ते २९ जुलै १९७६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
अल्डो मोरो
थोडक्यात पण महत्त्वाचे.