ॲल्सिदे दि गॅस्पेरी

या विषयातील रहस्ये उलगडा.

ॲल्सिदे दि गॅस्पेरी

अल्चिदे दे गास्पेरी (इटालियन: Alcide Amedeo Francesco De Gasperi; ३ एप्रिल, १८८१ (1881-04-03) -

१९ ऑगस्ट, १९५४) हा इटलीचा ३०वा पंतप्रधान होता. तो १० डिसेंबर १९४५ ते १७ ऑगस्ट १९५३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →