मायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स. १९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.
◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन :
29 ऑगस्ट 1958ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगार-वर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर "जो" जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताची आवड बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते.[१] Archived 2021-03-16 at the वेबॅक मशीन.
मायकेल जॅक्सन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.