माफीचा साक्षीदार (चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माफीचा साक्षीदार हा एक १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून याचे निर्माता हिरालाल शाह असून दिग्दर्शक राज दत्त होते. या चित्रपटात नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर आणि उषा नाईक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →