मानुषी छिल्लर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर (जन्मः रोहतक (हरियाणा, भारत), १४ मे, १९९७ - ) ही भारतीय मॉडेल असून २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब २५ जून २०१७ रोजी मिळवला होता. 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →