ईशा अग्रवाल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ईशा अग्रवाल (जन्मः लातूर (महाराष्ट्र, भारत), २४ मार्च, १९८९ - ) ही भारतीय मॉडेल व अभिनेत्री असून१४ सप्टेंबर २०१७ रोजी मॉस्को, रशिया येथे पार पडलेल्या माईलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल पॅजीएंट या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने मिस इंडिया एक्झीक्युइस्ट २०१५ हा किताब मिळवलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →