नेहल चुडासामा हीचा जन्म २२ ऑगस्ट १९९६ मधे मुंबई येथे झाला.ही एक भारतीय मॉडेल, फिटनेस सल्लागार आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे.तिला मिस दिवा युनिव्हर्स २०१८ चा किताब देण्यात आला आणि तिने मिस युनिव्हर्स २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेहल चुडासमा
या विषयातील रहस्ये उलगडा.