युक्ता मूखी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

युक्ता मूखी

युक्ता मुखी (ऑक्टोबर ७, १९७९) ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. १९९९ साली युक्ताने फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड ह्या स्पर्धांमध्ये विजेतेपदे मिळवली. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी ती चौथी भारतीय (रीटा फारिया, ऐश्वर्या राय व डायना हेडन नंतर) महिला आहे. मिस वर्ल्ड किताबानंतर तिने काही तमिळ, हिंदी चित्रपटांमधून नायिकेच्या भूमिका केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →