मानित विद्यापीठांची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मानित विद्यापीठ किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी, हे उच्च शिक्षण विभागाकडून भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांना दिलेली मान्यता आहे. नोव्हेंबर २०२२ रोजी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ने १२७ संस्थांची यादी जाहिर केली ज्यांना मानित विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →