माधुरी बळवंत पुरंदरे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →