माधवी निमकर (जन्म १७ मे १९८४) ही एक मराठी अभिनेत्री आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं! मध्ये शालिनीची खलनायकी भूमिकासाठी ती प्रसिद्ध आहे. सोबत हम तो तेरे आशिक है मधील तिचे काम प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधवी निमकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?