नम्रता संभेराव

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नम्रता संभेराव (पूर्वाश्रमीच्या आवटे; जन्म २९ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विविध भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →