प्राची धबल देब

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

प्राची धबल देब

प्राची धबल देब ही भारतीय केक कलाकार आहे. भारतातील सर्वात मोठा केक शो असलेल्या केकॉलॉजी केक या कार्यक्रमाची ती मुख्य परीक्षक आहेत. प्राचीच्या नावे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये ३ जागतिक विक्रम नोंदवले आहेत. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात सत्कार होणारी ती पहिली केक कलाकार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →