दिगराज सिंग शाहपुरा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दिगराज सिंग शाहपुरा (जन्म १ मे १९९० जयपूर, राजस्थान) हे भारतीय हॉटेल व्यावसायिक, फॅशन डिझायनर आणि शाहपुरा हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांना २०१८ मध्ये १२ व्या वार्षिक जागतिक लक्झरी हॉटेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →