मातंगी (संस्कृत:मातङ्गी) एक हिंदू देवी आहे. ती एक महाविद्या, दहा तांत्रिक देवी पैकी आणि पार्वती मातेचे एक रूप आहे.
मातंगीला महाविद्या असे नाव दिले जाते.
या देवीचे निवासस्थान म्हणून माहूर अथवा मातापूर हे क्षेत्र प्रसिद्ध आहे.
मातंगी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.