माणिक्यधारा धबधबा

या विषयावर तज्ञ बना.

माणिक्यधारा धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकमगळूर जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. चिकमगळूर शहरापासून हे ठिकाण अंदाजे ४० किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →