राष्ट्रीय महामार्ग १३ (जुने क्रमांकन)

या विषयातील रहस्ये उलगडा.

राष्ट्रीय महामार्ग १३ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यांमध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर, चित्रदुर्ग, जोग धबधबा मार्गे मंगलोर ह्या कर्नाटकमधील किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. विजापूर, चित्रदुर्ग व चिकमगळूर ही रा. म. १३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →