राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग ६५
यामागील विज्ञान आणि इतिहास.