उमरगा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उमरगा

उमरगा हे महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील एक लहान शहर व उमरगा तालुक्याचे मुख्यालय आहे. उमरगा सोलापूर शहराच्या ८५ किमी पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले आहे. २०११ साली उमरग्याची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.

उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →