माणिक सरकार ( २२ जानेवारी १९४९) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी व त्रिपुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. इ.स. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माणिक सरकार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.