मुंबई ज्या सात बेटांची बनली त्यापैकी माझगाव हे एक बेट होते. हा विभाग आता दक्षिण मुंबईत येतो. माझगावला भायखळा (मध्य रेल्वे) स्थानक किंवा डॉकयार्ड रेल्वे (हार्बर रेल्वे) स्थानकावरून जाता येते. माझगावच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोदी आहे. तेथे जहाजबांधणी, मालाची चढ-उतार करणे वगैरे कामे चालतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माझगाव
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.