ईस्ट इंडियन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ईस्ट इंडियन

पूर्व भारतीय कॅथलिक हे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत व रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड येथील मूळ निवासी आहेत. ईस्ट इंडियन्स हे पोर्तुगीजांच्या धर्म प्रचाराने प्रेरित आहेत, म्हणून त्यांच्या संस्कृतीत पोर्तुगीजाचांही थोडा प्रभाव आढळतो, परंतु त्यांनी आपली मराठी परंपरा व भाषा कायम ठेवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →