माउंट हार्वर्ड अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२१ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट मासिव्हपेक्षा ७ फुटांनी कमी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माउंट हार्वर्ड
यामागील विज्ञान आणि इतिहास.