माउंट ॲंटेरो अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,२७६ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे.
यूट लोकांच्या युइंटा टोळीचा म्होरक्या असलेल्या चीफ ॲंटेरोचे नाव या शिखराला देण्यात आले आहे. या पर्वतावर अनेक मौल्यवान खडे व दगड आढळतात.
माउंट अँटेरो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.