माउंट फुजी हा जपान मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ३,७७६.२४ मीटर (१२,३८९.२ फूट) उंचीचा हा पर्वत जपानच्या होन्शू ह्या मुख्य बेटावर टोकियोच्या १०० किमी नैऋत्येस स्थित आहे. हा एक जागृत ज्वालामुखी असून त्याचा १७०८ साली उद्रेक झाला होता. जपानमधील सर्वात सुंदर नैसर्गिक स्थान मानला गेलेला फुजी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माउंट फुजी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.