टेबल माउंटन (खोएखोए:Huri ‡oaxa; जेथे समुद्र उंचावतो; आफ्रिकान्स:टाफेलबर्ग) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराजवळी पर्वत आहे. याचा माथा उंच पठार असून हा पर्वत केप टाउन शहराच्या प्रतिमेशी जगभर निगडीत आहे. या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी केबल कार उपलब्ध आहे ज्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. हा पर्वत टेबल माउंटन राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेबल माउंटन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.