माउंट एल्ब्रुस

या विषयावर तज्ञ बना.

माउंट एल्ब्रुस

एल्ब्रुस (रशियन: Эльбру́с) हा कॉकासस पर्वतरांगेमधील मधील एक मृत ज्वालामुखी आहे. ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) उंचीचा हा पर्वत रशिया देशाच्या कॉकेशस भागातील जॉर्जिया देशाजवळील काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारिया ह्या राजकीय विभागांमध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वात उंच पर्वत मानला जातो. .



साचा:सप्त शिखरे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →