मॉंट ब्लॅंक (फ्रेंच: Mont Blanc, इटालियन: Monte Bianco; पांढरे शिखर) हा आल्प्स पर्वतरांगेमधील मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ४,८१० मीटर (१५,७८० फूट) उंचीचा हा पर्वत इटली व फ्रान्स देशांच्या सीमेवर स्थित असून तो युरोपियन संघाच्या देशांमधील सर्वात उंच पर्वत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माँट ब्लँक
यामागील विज्ञान आणि इतिहास.