मांडवी (रामायण)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मांडवी (रामायण)

मांडवी ही हिंदू महाकाव्य रामायणातील विदेह राज्याची राजकुमारी आहे. ती भरताची पत्नी आहे आणि तिला देवी लक्ष्मीच्या शंखाचे अवतार मानले जाते. मांडवी तिच्या त्याग आणि चिकाटीसाठी ओळखली जाते.

मांडवी हे संस्कृत मूळचे हे नाव आहे ज्याच्या अर्थ 'योग्य आणि सक्षम' असा होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →