श्रुतकीर्ती ही हिंदू महाकाव्य रामायणातील विदेहाची राजकुमारी आहे. ती शत्रुघ्नची पत्नी आहे आणि तिला देवी लक्ष्मीच्या चक्राचा अवतार मानले जाते. श्रुतकीर्ती तिच्या दूरदृष्टी आणि समर्पणासाठी ओळखली जाते. श्रुतकीर्ती ह्या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ "प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित" असा होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रुतकीर्ती
या विषयावर तज्ञ बना.