मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती.
हेमा ही मय दैत्याची पत्नी तर मंदोदरीशिवाय दुंदुभी आणि मायावी ही याची अपत्ये होती.
मय दैत्य
थोडक्यात पण महत्त्वाचे.