माँटेक सिंग अहलुवालिया

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मोंटेक सिंग अहलुवालिया (२४ नोव्हेंबर, १९४३) हे एक भारतीय अर्थतज्ज्ञ व नागरी सेवक आहेत. ते भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते; हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे होते. यूपीए-२ सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्यामुळे मे २०१४ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) स्वतंत्र मूल्यमापन कार्यालयाचे (Independent Evaluation Office) पहिले संचालक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →