महेसाणा म्हैस

या विषयावर तज्ञ बना.

मेहसाणा म्हैस ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झालेली म्हैस असून या जातीची शरीरवैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी ३००० लीटर दूध देतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →