डॉ. महेश शर्मा हे भारतीय राजकारणी, केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असणारे शर्मा २०१२ ते २०१४ दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४, २०१९ व २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये गौतम बुद्ध नगर येथून लोकसभेवर निवडून येत आहेत.
डॉ. शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत.
महेश शर्मा
या विषयातील रहस्ये उलगडा.