महेश काळे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

महेश काळे

महेश काळे (१२ जानेवारी, १९७६ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत.त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये "सदाशिव" ची भूमिका पार पाडली तेव्हापासून ते खूप प्रसिद्ध झाले. ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकले आहेत. त्यांचा विवाह हा पूर्वा गुजर यांच्याशी झाला असून ते आत्ता अमेरिका मध्ये शास्त्रीय गायनाचे धडे देत असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →