महिमा चौधरी ( १३ सप्टेंबर १९७३) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. रितू चौधरी हे खरे नाव असलेल्या महिमाने १९९७ मधील सुभाष घईच्या परदेस ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महिमा चौधरी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.