महाराष्ट्र राज्य महिला आयोग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र अधिनियम, 1993च्या XV नुसार करण्यात आली. आयोगामध्ये अध्यक्ष; सहा अशासकीय सदस्य; एक सदस्य-सचिव आणि पोलीस महासंचालक पदीय सदस्य म्हणून समावेश असतो. आयोगासाठी शासनाने एकोणतीस कर्मचारी संख्या मंजूर केली आहे.

विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले होते. सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →