महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Knowledge Corporation Limited, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११ च्या सुमारास हिची विविध ठिकाणी ५,०००हून अधिक केंद्रे आहेत. विवेक सावंत हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →