महानटी हा २०१८ सालचा तेलुगू चित्रपट आहे. १९५० ते १९८० च्या दशकातल्या तेलुगू चित्रपट अभिनेत्री सावित्रीच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे ज्या जेमिनी गणेशनच्या पत्नी होत्या. ह्यात कीर्ती सुरेश ने मुख्य भूमिका बजावली आहे; ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा २०१८चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ह्याच सोकळ्यात सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट म्हणून पण हा घोषित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महानटी
थोडक्यात पण महत्त्वाचे.