संन्यासी (१९७५ चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

संन्यासी हा १९७५ मध्ये सोहनलाल कंवर दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे, ज्यामध्ये मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट शंकर जयकिशन यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहे. हा चित्रपट त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता व फिल्मफेर मध्ये ७ नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →