सोहनलाल कंवर

या विषयातील रहस्ये उलगडा.

सोहनलाल कंवर हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे.

१९७३ मध्ये त्यांना बे-इमान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. ह्या चित्रपटातील कामासाठी मनोज कुमार यांना देखील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →