महाधिवक्ता

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

महाधिवक्ता हे देश अथवा प्रांताच्या शासकीय विधी सल्लागाराचे पद होय.

भारतात सर्व राज्यात महाधिवक्ता हे पद आहे.

महाराष्ट्रातील काही महाधिवक्ता:-



अरविंद बोबडे

व्ही.आर. मनोहर

सुनिल मनोहर

श्रीहरी अणे

रोहित देव

आशुतोष कुंभकोणी - जून इ.स. २०१७

बिरेंद्र सराफ - सध्या कार्यरत २०२४.

कुर्तकोटी

[[वर्ग: महाराष्ट्राचे महाधिवक्ता]

पहिल्यांदाच या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →