महादेव मोरेश्वर कुंटे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

महादेव मोरेश्वर कुंटे (२९ नोव्हेंबर, १८३५ - ऑक्टोबर ८, १८८८) हे मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान होते. १८६९ साली त्यांनी लिहिलेली 'राजा शिवाजी' ही दीर्घकविता मराठीतील सर्वात जुन्या दीर्घकाव्यांपैकी एक मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →