महादीपक सिंह शाक्य

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महादीपक सिंह शाक्य हे एक भारतीय राजकारणी व लोकसभा सदस्य होते. ते उत्तर प्रदेशच्या एटा मतदारसंघातून ६ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →