महम्मद अली (जन्मनावः कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर; जानेवारी १७, इ.स. १९४२:लुईव्हिल, केंटकी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ३ जून, २०१६:फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चॅंपियन व ऑलिंपिक हेव्हीवेट सुवर्णपदकाचा मुष्टियुद्ध विजेता होता. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले.
अलिचा जन्म लुईव्हिल, केंटकी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरून अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
महम्मद अली
थोडक्यात पण महत्त्वाचे.