महबूबाबाद जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. महबूबाबाद येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्यातील जिल्ह्यांची पुनर्रचनेनंतर महबूबाबाद जिल्हा हा पूर्वीच्या वारंगल जिल्ह्यापासून बनलेला आहे. जिल्ह्यातील कुरवी वीरभद्र स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महबूबाबाद जिल्हा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?